Parna Pethe Instagram – Golden Gate Bridge, San Francisco ला माझ्या घुमांनी आणि मी धम्माल केली..! तुम्ही नवीन आलेलं ‘गडबड गीत’ ऐकलं ना?
@everestentertainment च्या youtube channel वर जाऊन गडबड गीत ऐका, त्यावर नाचा आणि कमाल reels करुन आम्हाला tag नक्की करा..!🥳
🎥- @ninad.limaye
Special thanks to @rak_nahmat_areem @indpage @calaaonline team @charchaughi_natak_
हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित
‘नाच गं घुमा’
१ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात..
#GadbadGeet #TrendingSong #NachGaGhuma #ghuma #naachgaghuma #family #love #happiness #comedy #film #1stmay2024 #life #नाचगंघुमा #SongOutNow | Posted on 12/Apr/2024 18:00:35



