Sharmishtha Raut

Sharmishtha Raut Instagram – HAPPY BIRTHDAY CHIKU.😍😍😍 चिकू तू आज ५ वर्षांची झालीस..बाप रे ५ वर्ष!!! किती मोठी झालीस..आत्ता तर तुला घरी घेऊन आले होते आणि त्याला ५ वर्ष झाली..तुझामुळे आमच्या दोघांच्या असण्याला अर्थ आहे तू आलीस म्हणून आमचंआयुष्य पूर्ण झालं.. बाळा सुखी निरोगी सुधृढ आनंदी रहा..live longgggg healthy life..❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ @tejas.desai.1044 | Posted on 06/Apr/2024 16:31:33

Sharmishtha Raut
Sharmishtha Raut

Check out the latest gallery of Sharmishtha Raut