Pushkar Jog Instagram – लहानपणा पासून माझ्या माऊली ने माझ्यासाठी खूप कष्ट घेतले . मी बालकलाकार म्हणून काम सुरू केलं तेव्हापासून.
आई वडील आपल्यासाठी सर्वस्व लावतात. ह्या वर्षी मी ठरवल आई चा वाढदिवस छान साजरा करायचा.
घरी डेकोरेशन पाहून आई भावुक झाली आणि म्हणाली एवढ्या वर्षात अश्या पद्धतीने माझा birthday कधीच झाला नाही.
JW Marriot stay , marine drive , gaylord dinner and krustom ice cream , मी , आई आणि फेलिशा = भरपूर आनंद . Happy birthday aai … love you lots ❤️ I have only you and Felisha . #happybirthday #आई #mom | Posted on 05/May/2024 22:05:37
Check out the latest gallery of Pushkar Jog



