Monalisa Bagal Instagram – २०२४ वर्षाची सुरुवात कमाल झालीच होती आणि आता त्यात आणखी भर पडली ‘सांस्कृतिक कलादर्पण’ च्या #FaceofTheYear या पुरस्काराने किती भारी फिलिंग आहे ही मी शब्दांत नाही मांडू शकत… इतकंच म्हणेन की, “तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नसतं, त्यामुळे मी मनापासून काम करत राहीन तुम्ही माझ्यावर नेहमी असंच प्रेम करत राहा..❤️🫶🧿
👗 @theelanstyle
💄 @delightful_you_
👩🦰 @pk_miracle_beauty_studio_
#raavrambha #marathifilm #awards | Posted on 27/May/2024 09:35:28



