Sharmishtha Raut

Sharmishtha Raut Instagram – प्रेक्षकांनी तुडुंब गर्दीने टाळ्या, शिट्ट्या आणि जल्लोष करत ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचं दणक्यात स्वागत केलं आहे! चित्रपटाचे shows housefull होत आहेत, तुम्हा सर्वांच्या मनापासून येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे टीमला ही एक वेगळा उत्साह मिळतो आहे.
हा ‘घुमोत्सव’ असाच अखंड चालत राहो..!

तुमच्या घुमा, मित्र-मैत्रिणी, घरच्यांसोबत थेटरात जाऊन नक्की बघा…
‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित,
‘नाच गं घुमा’✨

Ticket booking link in bio 🔗

#NachGaGhuma #NaachGaGhuma #Film #1stMay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres | Posted on 02/May/2024 18:33:17

Sharmishtha Raut
Sharmishtha Raut

Check out the latest gallery of Sharmishtha Raut