Sharmishtha Raut Instagram – आज १ मे २०२४ पासून, ‘नाच गं घुमा’ ही आमची कलाकृती तुमची झाली..!
खरंतर ‘आमचा चित्रपट’ म्हणता म्हणता कधी हा ‘आपला चित्रपट’ झाला हे समजलंही नाही इतकं तुम्ही या चित्रपटाला आपलंसं केलं… त्याला भरभरून प्रेम दिलं..
‘नाच गं घुमा’ ची संपूर्ण टीम तुमची ऋणी आहे.
हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित
तुमच्या जवळच्या लांबच्या सर्व चित्रपटगृहात जाऊन बघा-
‘नाच गं घुमा’❤️
Ticket booking link in bio 🔗
सर्वांना कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!🙏🏻
#NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा | Posted on 01/May/2024 09:03:29



