Sharmishtha Raut Instagram – लहानपणी आपण सर्वच भातुकलीचा खेळ आवडीने खेळतो… पण मोठी झाली की आपल्या ‘घुमा’ ला रोज हा खेळ नेमाने मांडावा लागतो. घुमा कधी थकते, कधी जिंकते तर कधी हरते… कधी त्यात आनंद, त्रास, कधी सुख तर कधी विरह… तोच तर आहे भातुकलीचा खेळ …
गडबड गीतानंतर आता ‘नाच गं घुमा’ चित्रपटातील सादर आहे एक आगळ वेगळं गीत ‘भातुकली गीत’ 😃
🔗 Link In Bio.
Singer- Nandesh Umap | @nandeshumap
Lyricist- #PareshMokashi
Composer- Tanmay Bhide | @sinb_upon_cosb
भेटूया १ मे पासून थेटरात…
‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित,
‘नाच गं घुमा’
#BhatukaliSong #NewSong #naachgaghuma #1stmay2024 #नाचगंघुमा | Posted on 24/Apr/2024 20:08:32



