Sumeet Raghvan Instagram – यंदाच्या ६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून सन्मानित करण्यात आले.
चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन 🙏
#ekdakayzala #bestdirector #drsaleelkulkarni #bestmovie #69thnationalfilmawards | Posted on 17/Oct/2023 18:18:35



