Akshaya Deodhar Instagram – छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधीश्वर मूर्तीचा अनावरण सोहळा!
रिल आणी रियल लाईफ दुनियेतील सुपरहिट जोडी अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर, यांच्या हस्ते आज (दि. १९ मे) रोजी ‘राजवारसा आर्टिफॅक्टस्’ येथे छत्रपती शिवरायांच्या ‘सिंहासनाधीश्वर’ मूर्तीचे अनावरण करण्यात आले.
#raajwara_artifacts #raajwarasaartifacts #raajwarasa | Posted on 19/May/2024 19:21:44