Apurva Nemlekar

Apurva Nemlekar Instagram – .
फिल्म इंडस्ट्रीमध्ये खलनायक किंवा खलनायीकेला नेहमीच दुय्यम दर्जाने पाहिलं जात. कारण तो वाईट काम करतो म्हणुन, परंतू खलनायकीचे पात्र जेवढं प्रखरपणे दाखवले जाईल त्याच्या दुपटीने नायक किंवा नायिकाचे काम उठावदार दिसते आणि स्टोरीमध्ये रंगत येते.. त्यामुळें खलनायक/खलनायिकेच्या पात्राला तेवढंच महत्व आहे जेवढं नायक/नायिकेचा भूमिकेला आहे… आणि हाच धागा धरून महाराष्ट्र टाइम्स ने छोट्या पडद्यावरील आम्हां 5 खलनायिकेना यामधे @apurvanemlekarofficial , @aishwarya.narkar , @sheetal_kshirsagar_ , @anitadate_kelkar , @maadhavinemkarofficial यांना एकत्र बोलावून सर्वाशी मनमुराद संवाद साधला.. यांमध्ये खलनायीकाना त्याचं पात्र साकारताना आणि दैंनदिन जीवनात येणाऱ्या अडचणी आणि प्रेक्षाकांच्या रोषाला व प्रेमाला कसे सामोरे जाता याचा उहापोह केला.. माझ्या शेवंता आणि सावनी या दोन्ही भूमिकेला प्रेक्षकानी भरभरून प्रेम दिलं.. आणि त्या साकार करताना मला आलेले अनुभव मी कथन केलें. त्यामुळं पुन्हा एकदा शेवांताच्यां आठवणी जाग्या केल्या.. आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन @soumitrapote यांनी केलें. सौमित्र यांचेशी बातचीत म्हणजे कौटुंबिक गप्पा मारत असेलचां अनुभव आला. हा एक चांगला उपक्रम @mumbaitimes ने घडवून आणला त्यांबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद..!!!🙏🏻🙏🏻
.
#apurvanemlekar #villan #antagonist #shevantalovers #saavni💃 #premachigoshtonstarpravah #actorslife #actingismypassion #loveforwork #maharashtratimes #mumbaitimes | Posted on 25/Jun/2024 10:50:33

Apurva Nemlekar
Apurva Nemlekar

Check out the latest gallery of Apurva Nemlekar