Gautami Deshpande Instagram – लेखिका, नाटककार, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या सई परांजपे मॅडम यांनी ‘ग़ालिब’ नाटक पाहून सगळ्यांचं खूप कौतुक केलं तसेच पुढील वाटचालींसाठी शुभेच्छाही दिल्या…
खूप खूप धन्यवाद मॅडम …
पुढील प्रयोग…
प्रयोग क्र. ४९ आज मंगळवार १६ एप्रिल रा. ९:३० वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
प्रयोग क्र. ५० उद्या बुधवार १७ एप्रिल दु. ४ वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले
शनिवार २० एप्रिल सायं. ५:३० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे
सोमवार २२ एप्रिल दु. ४ वा. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली
बुधवार २४ एप्रिल दु. १ वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
बुधवार २४ एप्रिल रा. ९:३० वा. यशवंत चव्हाण नाट्यगृह, कोथरूड,पुणे.
शुक्रवार २६ एप्रिल दु. ४:३० गडकरी रंगायतन, ठाणे
रविवार २८ एप्रिल दु. ४ वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले
Online Booking https://in.bookmyshow.com/plays/ghalib/ET00374447
@chinmay_d_mandlekar @ranade.rahul @mangalkenkre_official @nehamadanjoshi @santosh.shidam @pranit.bodke @gautamideshpandeofficial @virajas13_official @ash_joshi18 @gururajavadhani #newnatak #ghalib #marathi #marathinatak #rangabhumi #drama #marathitheatre #theatre #gautamideshpande #virajaskulkarni #chinmaymandlekar | Posted on 16/Apr/2024 14:42:27



