Home Actress Hemangi Kavi HD Instagram Photos and Wallpapers June 2024 Hemangi Kavi Instagram - August!!! #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #august

Hemangi Kavi Instagram – August!!! #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #august

Hemangi Kavi Instagram - August!!! #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #august

Hemangi Kavi Instagram – August!!!

#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #august | Posted on 01/Aug/2023 09:46:10

Hemangi Kavi Instagram – जेव्हा इतक्या मोठ्या नावाच्या माणसाचा अंत असा होतो तेव्हा मनात प्रश्नांचं काहूर माजतं. मन उत्तरं शोधू लागतं. ती मिळत नाहीतच. मग आपण जरतरच्या गोष्टी बोलू लागतो. काही बाही धंडाळू लागतो. काय ते कळत ही नाही! 
पोटात खड्डा पडला बातमी ऐकून! मनात, अंगात थरथर आहे. आत खोलवर धडधडतंय आताही हे लिहीताना! 
नितीन सर! तुम्ही आदर्श, उदाहरण होतात आमच्या सारख्या लोकांसाठी! स्वप्न मोठी कशी बघायची ती सत्यात कशी उतरवायची याचं! भव्यदिव्यतेचं प्रतिक होतात! ‘होतात’ हा शब्द लिहावा लागतोय आज! छे!
२०१६ मध्ये माझा दादा Fortis hospital मध्ये admit होता! 
समोरच्या Bed वर तुम्ही होतात. तेव्हा मी तुम्हांला पहील्यांदा भेटले होते. माझा दादाचं नाव नितीन, वडलांचं नाव चंद्रकांत. हे जेव्हा मी तुम्हांला सांगितलं तेव्हा म्हणाला होतात “अरे, म्हणजे देसाई आणि कवी चाच काय तो फरक! बघा हं, दोघांची औषधं, उपचार इकडे तिकडे व्हायची.” हे ऐकून Dr आणि Nurses सकट आम्ही हसलो होतो. आज पटकन तेच आठवलं! 
प्रत्येक माणूस जाणारच आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितीए पण जेव्हा इतका यशस्वी, हिंदी सिनेमा, मालिका वरर्तूळात नाव कमवलेला, ते नाव टिकवून ठेवलेला मराठी माणूस आपलं आयुष्य असं संपवतो तेव्हा आमच्या सारख्या छोट्या लोकांचा confidence हलतो! Blank व्हायलं होतं! 
असा निर्णय घेताना तुमचं काय झालं असेल याचा किंचितसा अंदाज ही कुणी लावू शकणार नाही. पण आता जिथे कुठे असाल तिथे शांत असाल. या materialistic जगाच्या सगळ्या गराड्यातून दूर, मुक्त! 

#नितीनचंद्रकांतदेसाई #NitinChandrakantDesai #ND #ArtDirector #Producer #Director Mumbai, Maharashtra
Hemangi Kavi Instagram – Gaali se Taali tak ke Safar ki yeh kahaani.
Presenting the story of Shreegauri Sawant’s fight for India’s third gender. 

#TaaliOnJioCinema streaming free 15 Aug.
#SushmitaSen #ShreegauriSawant

Created by #ArjunSingghBaran & #KartkDNishandar
Directed by #RaviJadhav
Written by #KshitijPatwardhan
Produced by #ArjunSingghBaran #KartkDNishandar #AfeefaSulemanNadiadwala

Check out the latest gallery of Hemangi Kavi