Monalisa Bagal Instagram – सस्नेह निमंत्रण || प्रमुख आकर्षण अभिनेत्री मोनालिसा बागल
तेजस्विनी ज्वेलरी
एक ग्रॅम, इमिटेशन ज्वेलरी आणि कॉस्मेटिक्स
तेजस्वीनी ज्वेलरी आणि रुतिका मेकअप स्टुडिओ या नवीन व्यवसायाचे
भव्य उदघाटन सोहळा
आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की, मंगळवार दि ९ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता या नवीन व्यवसायाचे भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी आपण उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती.
स्थळ
MBM मॉल,
फुले पेट्रोल पंप जवळ सांगोला ४१३३०७
निमंत्रक : सौ. तेजस्वीनी कोळेकर ।
सौ. रुतिका भजनावळे ।
मो.नं. ९१४६०६३२३०
@monalisabagal
#jewlery #makeupartist #makeupstudio #imitationjewellery #trending #viral
#sangola #sangolacollegesangola #sangolakar #sangolaofficial #sangolaexplorations #viral #viralvideos #viralreels #pandharpur #akluj #manglvedha #atpadi #mohal #solapur #sangali #kholapur | Posted on 07/Apr/2024 08:22:44



