Priyanka Tendolkar Instagram – ◆ एक सस्पेन्स इमोशनल स्टोरी ◆
शनिवार १५ जून सायं. ५:३० वा.
महाकवी कालिदास कला मंदिर, नाशिक
सवाईगंधर्व जमदग्नीवत्स निर्मित
संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते
ज्येष्ठ दिग्दर्शक ‘कुमार सोहोनी’ यांची ११९ वी कलाकृती
🎭 फ्रेन्ड रिक्वेस्ट 🎭
कलाकार – (सुभेदार) अजय पुरकर, (कॉमेडी किंग) आशिष पवार, प्रियांका तेंडोलकर, अतुल महाजन
★ अभिनेते आणि गायक अजय पुरकर यांचे यांचे या नाटकातील लाईव्ह गाणे ऐकायला अवश्य या!
ऑनलाईन बुकिंग – ticketalay । bookmyshow
नाट्यगृहात तिकीट विक्री सुरू.
#SawaaiGandharva #sawaaigandharva_entertainment #सवाईगंधर्व #FriendRequest #MarathiNatak #फ्रेन्डरिक्वेस्ट #FriendRequestNatak | Posted on 12/Jun/2024 21:54:22



