Ruchira Jadhav Instagram – ‘आज शिवजयंती आणि अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देताना दिसतायेत. बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री रुचिरा जाधव हिने देखील अनोख्या पद्धतीने शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. रुचिराने बिग बॉस मराठीच्या घरातला एक किस्सा शेअर केला आहे.
#Chatrapatishivanimaharaj #Shivjayanti #Ruchirajadhav #Lokmatfilmy | Posted on 19/Feb/2024 19:04:46



