Divya Kumar Instagram – अनुश्री फिल्म्स प्रस्तुत आणि गावरान फिल्म्स प्रोडक्शन चांडाळ चौकटीच्या करामती या वेबसीरिजच्या कलाकारांसोबत लवकरच घेऊन येत आहोत..
प्रसिद्ध गायक दिव्य कुमार यांच्या आवाजात जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निमित्त
“भाव भक्ती विठोबा..”
हे नवीन गाणं..🚩
गायकः दिव्य कुमार
संगीतः रविराज काळे
गीतकारः मंदार इंगळे
संगीत संयोजनः रविराज काळे
.
.
.
#wari #pandharpurwari #wari2024 #pandharpurwari2024 #vitthal #vitthalsongs #bhavbhaktivitthoba #vitthalrakhumai #ashadhiekadashi #palakhi #tukarammaharaj #chandrabhaga | Posted on 29/Jun/2024 10:24:15