Amruta Deshmukh Instagram – आई आणि Holiday Trip ह्यामध्ये “planning” नावाचं एक धर्मसंकट असतं..पण Thomas Cook चे holiday specialists असल्यामुळे टेन्शन च नाही..आम्ही गेलो पुण्यातल्या भांडारकर रोड च्या Thomas Cook च्या store ला..fully customised itinerary पासून ते forex पर्यंत सगळ्या गोष्टी अगदी नीट प्लॅन झाल्या…तुम्ही सुद्धा लगेच holiday trip चं planning सुरु करा मग..Thomas Cook सोबत !
#ThomasCookIndia #IndiaKaHolidaySpecialist #Holidays #forex #collaboration #travelreels #reelsindia #internationaltravel | Posted on 18/Jun/2024 11:20:46



