Bhagyashree Mote

Bhagyashree Mote Instagram – कित्येकदा ठरवला अक्कलकोटला जायचा पण काही ना काही कारणास्तव जाण होत नव्हता. शेवटी ठरवल स्वामींचा बोलवणा येईल तेव्हाच जाईल आणि म्हणतात स्वामी बोलावतात तुम्हाला. काही दिवसांपूर्वी स्वामींच्या तारकात झळकण्याची संधी मिळाली तेव्हाच कळल स्वामींचा बोलवणा आला आहे. मग जाण अनिवार्य होत.🙏🏻❤️ #श्रीस्वामीसमर्थ #अक्कलकोट | Posted on 05/Jul/2024 18:01:57

Bhagyashree Mote
Bhagyashree Mote

Check out the latest gallery of Bhagyashree Mote