Hruta Durgule Instagram – ” Rachana and dhawal ”
मन उडू उडू झालं ही मालिका आम्ही जवळ जवळ एक वर्ष केली, त्यामध्ये आमच्या दोघांचा एक ही असा एकत्र सीन नव्हता.. एकत्र सीन या हिंदी वेब सिरीज मध्ये आहे. hruta नी कमाल काम केले या वेब सिरीज मध्ये, मग ती action असो भले मोठे हिंदी मधले डायलॉग असो Kamal Kamal .. “कमांडो करण सक्सेना” ही वेब सिरीज बघायला तुम्हाला वेगळीच मज्जा येईल..
Commander Karan Saxena..
Chunauti kitni bhi badi ho, desh se bada kuch nahi hota. 🇮🇳
Watch #CommanderKaranSaxena streaming on July 8.
#karansaxenaonhotstar #hruta #hrutadurgule #ruturajphadke #ruturajphadke #hotstar #hruta12 #ruturajphadke🤘 | Posted on 02/Jul/2024 09:40:12



