Mukta Barve Instagram – ‘नाच गं घुमा’ चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उत्साहाने पाहीला जात आहे. धन्यवाद लोकमत सखी मंच आणि कोल्हापुरकर या प्रेमासाठी .🙏🏻
लवकर जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पाहा-
‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित
‘नाच गं घुमा’!✨
Ticket booking link in bio.🔗
#NachGaGhuma #naachgaghuma #Director #MarathiFilm #नाचगंघुमा #NowInTheatres | Posted on 24/May/2024 19:42:30



