Mukta Barve Instagram – ५१ दिवसांचा गौरवशाली प्रवास पूर्ण करत ‘नाच गं घुमा’ हा आपला मराठी चित्रपट अजूनही महाराष्ट्रभर थिएटरात सुरू आहे..!🥳
आजच तुमच्या जवळच्या थेटरात जाऊन पाहा,
‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित
‘नाच गं घुमा’!✨
#NachGaGhuma #51Days #SuccessfullyRunningInTheatres #film #housefull #MarathiFilm #नाचगंघुमा #NowInTheatres | Posted on 21/Jun/2024 12:30:49



