Home Actress Navaneet Kaur HD Instagram Photos and Wallpapers July 2024 Navaneet Kaur Instagram - फिर से चल गया मोदीजी का जादू

Navaneet Kaur Instagram – फिर से चल गया मोदीजी का जादू

Navaneet Kaur Instagram - फिर से चल गया मोदीजी का जादू

Navaneet Kaur Instagram – फिर से चल गया मोदीजी का जादू | Posted on 03/Dec/2023 16:12:13

Navaneet Kaur Instagram – Bill for Consideration and Passing: The Advocates Amendment Bill 2023
Navaneet Kaur Instagram – परमपूज्य श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या सीहोर येथील आश्रमात भेट घेतली,महाराजांचे आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले तसेच हनुमान गढी अमरावती येथे होणाऱ्या शिवमहापुराण कथेसंदर्भात जवळपास 4 तास चर्चा झाली ,दिनांक 15 डिसेंबर रोजी अमरावती येथे होणाऱ्या कलश यात्रेत परमपूज्य श्री प्रदीपजी महाराज स्वतः उपस्थित राहून पूर्णवेळ सहभागी होतील व या कलशयात्रेत ज्या महिला सहभागी होतील त्यांच्या साठी कथास्थळी विशेष स्वंतत्र आसनव्यवस्था सन्मानपूर्वक करावी अश्या सूचना परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांनी आमदार रवी राणा खासदार सौ नवनीत रवी राणा यांना केल्या,कलश यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व महिलांची सर्वात समोर बसण्याची वीआयपी कक्षात स्वतंत्र व्यवस्था करण्याचे अभिवचन यावेळी देण्यात आले, या हर हर महादेव_श्री शिवाय नमस्तुभ्य:

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur