Resham Tipnis Instagram – ‘भद्रकाली’ ची अजरामर नाट्यकृती
“वस्त्रहरण”
पुढील प्रयोग :-
● शनिवार २२ जून दु. ४.०० वा. विष्णुदास भावे, वाशी.
● रविवार २३ जून दु. ४.३० वा. सावित्रीबाई फुले, डोंबिवली.
● शनिवार २९ जून दु. ४.०० वा. फडके नाट्यगृह, पनवेल.
● रविवार ३० जून दु. ४.३० वा. कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड.
आणि फक्त २७ प्रयोग!!!!
काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.
Ticket booking link in bio
#Bhadrakaliproductions #Teambhadrakali
#macchindrakambli
#navnathprasadkambli
#Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy | Posted on 20/Jun/2024 09:01:31



