Resham Tipnis Instagram – ‘भद्रकाली’ ची अजरामर नाट्यकृती
“वस्त्रहरण”
पुढील प्रयोग :-
● आज शनिवार २२ जून दु. ४.०० वा. विष्णुदास भावे, वाशी.
● उद्या रविवार २३ जून दु. ४.३० वा. सावित्रीबाई फुले, डोंबिवली.
● शनिवार २९ जून दु. ४.०० वा. फडके नाट्यगृह, पनवेल.
● रविवार ३० जून दु. ४.३० वा. कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड.
● रविवार १४ जुलै दु. ३.३० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर.
● रविवार २१ जुलै दु. ४.०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली.
आणि फक्त २५ प्रयोग!!!!
● रविवार ७ जुलै सायं. ५.१५ वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड.
काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.
Ticket booking link in bio
#Bhadrakaliproductions #Teambhadrakali
#macchindrakambli
#navnathprasadkambli
#Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy | Posted on 22/Jun/2024 08:12:01



