Resham Tipnis Instagram – “वस्त्रहरण” चा ५२८० वा HOUSEFULL प्रयोग….
धुवाधार पावसात रसिक प्रेक्षकांचा धुवाधार प्रतिसाद….
धन्यवाद बोरिवलीकरांनो 🙏🙏🙏🙏
पुढील प्रयोग :
● शनिवार २७ जुलै दु. ३.३० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर.
● रविवार २८ जुलै दु. ४.०० वा. सावित्रीबाई फुले, डोंबिवली.
● शनिवार ३ ऑगस्ट रा. ८.०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली.
● रविवार ४ ऑगस्ट दु. ४.३० वा. आ. अत्रे रंगमंदिर, कल्याण.
● रविवार ११ ऑगस्ट दु. ४.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे.
● गुरूवार १५ ऑगस्ट दु. ४.०० वा. आ. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले.
आणि आता या संचातील फक्त १९ प्रयोग!!!!
काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.
Ticket booking link in bio
#Bhadrakaliproductions #Teambhadrakali
#macchindrakambli
#navnathprasadkambli
#Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #मुंबई #mumbai #thane #parle #dadar #borivali #dombivali #kalyan | Posted on 21/Jul/2024 22:39:43


