Sarika Salunkhe

Sarika Salunkhe Instagram – पै पैसा लावन्या भिमाला
तिने थापल्या
कित्येक गवरया
फाटक्या लुगड्यात
नांदली रमाई तवा
शालुत नटल्या या आजच्या नवर्या
प्रेम तर सगळेच करतात पण,
जिच्याकडून,ममता मिळते
तिला मातारमाई म्हणतात.
तेलाने तर दिवे सगळेच लावतात.
पण जो पाण्याला आग लावतो त्यांना,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात…!
(७ मातोश्री_रमाई_भिमराव आंबेडकर…❤️🌺❤️🌸

🌸❤️🌺❤️🌸❤️🌺❤️🌸❤️🌺❤️🌸❤️🌺❤️🌸

#insta #instagood #influncer #instadaily #instagram #post #photo #photooftheday #photography #PinkichaVijayAso #StarPravah #shala #sarika4823 #satarkar #marathi #marathimulgi #marathilook #malhar #maharashtra_ig | Posted on 02/May/2024 15:14:07

Sarika Salunkhe
Sarika Salunkhe

Check out the latest gallery of Sarika Salunkhe