Ketaki Mategaonkar Instagram – नमस्कार रसिकाहो,
जय हरी विठ्ठल
विठ्ठल रंगात न्हावून निघणारी ही परतवारी पुणे शहरात दाखल होत आहे!!!!!!!
मुख्य कलाकार म्हणून लाभलेले आहेत ते
स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली ,
पं. जयतीर्थ मेवूंडी,
केतकी माटेगांवकर…
निवेदन :- सुनंदन लेले
पुण्यात होणाऱ्या परत वारीला नक्की या!
स्थळ:- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड, पुणे.
तारीख:- गुरुवार, 18 जुलै 2024
वेळ:- संध्याकाळी ६:०० वा.
ही परतवारी वेगवेगळ्या चार शहरांमध्ये दाखल होणार आहे. सोलापूर दादर ठाणे आणि नागपूर येथील तिकिटे डिस्क्रिप्शन मधील तिकीट खिडकीच्या लिंक वर किंवा नंबर वर उपलब्ध आहेत.
कार्यक्रमाचा उजवा हात म्हणजे साथसंगतकार…….हार्मोनियमवर तरुण हार्मोनियम वादक माधव लिमये मनमोहक बासरी वादक अमर ओक आणि तबला साथसंगत करणारे तरुण तबलावादक कार्तिक स्वामी आणि पखावाज वादक प्रसाद जोशी तसेच तालवाद्यावर आनंद टाकळकर.
ही परतवारी वेगवेगळ्या चार शहरांमध्ये दाखल होणार आहे. सोलापूर दादर ठाणे आणि नागपूर येथील तिकिटे बायो मधे लिंक वर किंवा नंबर वर उपलब्ध आहेत.
7 शहरांच्या कार्यक्रमांच्या अपडेटसाठी कृपया आमच्या पेजला अधिक फॉलो करा
Title Sponsor :- @badhekar_group
Gold partner :- @kra_jewellers
Media Partner :- @lokmat
पुण्यात होणाऱ्या परतवारीच्या कार्यक्रमाला नक्की या! आणि आपापल्या शहरातील तिकिटे नक्की बुक करा!
अधिक माहितीसाठी एकतारीला फॉलो करा.
@lelesunandan @ketakimategaonkar @bharatbalvalli @jayateerthmevundi | Posted on 02/Jul/2024 16:47:17



