Most liked photo of Sushant Shelar with over 1.2K likes is the following photo

We have around 35 most liked photos of Sushant Shelar with the thumbnails listed below. Click on any of them to view the full image along with its caption, like count, and a button to download the photo.

1.2K Likes – Sushant Shelar Instagram
Caption : तुमची काही अशी आठवण होती का?😍🚲 कमेंट्समध्ये tag करा तुमच्या बालपणीच्या सायकल पार्टनर ला👇 #WorldBicycleDay #rajshrimarathi #BicycleDay #duniyadari #worldbicycleday #ankushchaudhari #dosti #swwapniljoshi #sushantshelarLikes : 1219

823 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : मा. श्री. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांची कल्याण लोकसभा खासदार पदी सलग तिसऱ्यांदा भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन..! @drshrikantshinde . . #Loksabhaelections2024 #लोकसभानिवडणुक२०२४ #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेनाLikes : 823

418 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी समर्थ मठात घेतले दर्शन . . #अक्कलकोट #Akkalkot #श्रीस्वामीसमर्थ #shriwamisamartha #मठ #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेनाLikes : 418

373 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : आपलं अस्तित्व.. फक्त हिंदुत्व!! धर्मवीर -२ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट… ९ ऑगस्ट क्रांतीदिनी जगभरात प्रदर्शित होणार !! #Dharmaveer2 #Dharmaveer2InCinemas9August #Dharmaveer2InMarathiAndHindi @oakprasad @kshitish.date_ @pravinvitthaltarde @Zeestudiosofficial @mangeshdesaiofficial #UmeshKrBansal #Sahil Motion Arts @zeestudiosmarathi @zeemusicmarathi @zeemusiccompany @zeemarathiofficial @zeetalkies @zee5 @zee5_marathi @pitya_bhai_pardeshi @theshelar @jaywantwadkar @snehprat1311 @kshitish.date__making.believe @sachiin_naarkar_swaroup @limaye.mahesh @viikas_pawar @ogalemaheshofficial @dharmaveerofficial @mangeshkangane @yd_colorist @chinarmaheshofficial @chinarkharkar @abhijeetkhandkekar @mandar_designs_sound @umeshjaadhav @vishwajeeetjoshi @saahildesaii @avinashchandrachud @devendragaikwad_daya @meashwin @mieknathshinde @drshrikantshindeLikes : 373

351 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : ‘लाडकी बहीण’साठी आता फक्त ‘या’ कागदपत्रांची गरज, तहसील कार्यालयात जायची गरज नाही…मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. ‘लाडकी बहीण’साठी आता फक्त ‘या’ कागदपत्रांची गरज, तहसील कार्यालयात जायची गरज नाही…महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे. या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयांवरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे. ज्या महिलांकडे डोमिसाइल म्हणजे अधिवासी दाखला नाही त्या महिलेकडे 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एकही कागदपत्र राहिलं तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने 15 जुलै ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती. पण राज्य सरकारने ही मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे. याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकणार आहेत. राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज नाही हे स्पष्ट झालं आहे. . . #EknathShinde #एकनाथशिंदे #CMOMaharashtra #माझीलाडकीबहीण #majhiladkibahin #Yojana #womenrights #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेनाLikes : 351

306 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : “आपले मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत, आणि शिवसेना उपनेते आणि आमदार श्री. रवींद्र फाटक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपले आरोग्य उत्तम राहो आणि आपले कार्य सतत समाजाच्या हितासाठी सुरू राहो, हीच सदिच्छा! 🙏🎉” . . #RavindraPhatak #रवींद्रफाटक #Shivsena #शिवसेना #Aamdar #happybirthday #शुभेच्छा #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #Shivsena #शिवसेनाLikes : 306

294 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : गौरी गणपती उत्सवात ‘आनंदाचा शिधा’ होणार गोड! महायुती सरकारने गणपती उत्सवाच्या निमित्ताने १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना प्रती संच १०० रुपये सवलतीच्या दरात ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. या संचात एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेलाचा समावेश आहे. १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत या शिधाचे वितरण होणार आहे. या योजनेसाठी ५६२.५१ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. महायुती सरकारने गणपती उत्सव अधिक गोड आणि आनंदमय करण्यासाठी उचललेले हे पाऊल शिधापत्रिकाधारकांसाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. चला, या आनंदाच्या शिधामुळे गणपती बाप्पाच्या उत्सवाला अधिक गोडवा आणूया! . . #ganpati #गणपतीउत्सव #EknathShindeSaheb #महायुती #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #Shivsena #शिवसेनाLikes : 294

249 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : मा. महापौर, प्रवक्ता व शिवसेना समन्वयक ठाणे जिल्हा प्रमुख मा.श्री. नरेश म्हस्के यांची ठाणे लोकसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन..! @nareshmhaskeofficial . . #Loksabhaelections2024 #लोकसभानिवडणुक२०२४ #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेनाLikes : 249

208 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : छोट्या गोविंदासाठी मोठी दहीहंडी! शिवसेना आयोजित विशेष दहीहंडी स्पर्धा 🏆 प्रथम पारितोषिक: ₹५५,५५५/- स्मृतीचिन्ह 🥈 दुसरे पारितोषिक: ₹२२,२२२/- स्मृतीचिन्ह 🥉 तिसरे पारितोषिक: ₹११,१११/- स्मृतीचिन्ह महाराष्ट्राच्या प्रगतीची झटपट मटकी फोड-२०२४! अट: गोविंदा १८ वर्षांवरील असावा. ५ थर कमी वेळात लावून हंडी फोडणे आवश्यक. 🗓️ शनिवार, २४ ऑगस्ट २०२४ ⏰ वेळ: दुपारी ३ ते रात्री १० 📍 स्थळ: गॉड गिफ्ट बिल्डिंग जवळ, पंचदीप भवन समोर, 108 ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल उड्डाणपुलाजवळ, लोअर परेल, मुंबई 13 झटपट थर लावा, मोठी मटकी फोडा! . . #dahihandi #दहीहंडी #स्पर्धा #लोअरपरेल #LowerParel #govinda #Shivsena #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #Shivsena #शिवसेनाLikes : 208

171 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : महाराष्ट्रातील माता-भगिनींसाठी आनंदाची बातमी! ‘माझी लाडकी बहीण’ योजना विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका महाराष्ट्र उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला न्यायालयाची मान्यता मिळाल्यामुळे राज्यातील महिलांसाठी सशक्तीकरणाचा नवा अध्याय उघडला आहे. ही योजना महिलांना शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आणण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील माता-भगिनींना नवीन संधी आणि समर्थन मिळणार आहे… . . #Shivsena #EknathShindeSaheb #AapliShivsena #Mahayuti #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #Shivsena #शिवसेनाLikes : 171

166 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : आदरणीय लता वहिनी, ठाण्यातल्या आणि आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाचं मायेचं ठिकाण. आदरणीय #मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब साताऱ्याहून ठाण्याला आले. रिक्षा चालवण्यापासून अनेक व्यवसाय केले. वंदनीय #बाळासाहेब_ठाकरे आणि #धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीत समाजकारणाचे धडे गिरवत राजकारणात प्रवेश केला आणि नगरसेवक पदापासून आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले आहेत. दरम्यानच्या काळात अनेक चढ-उतार त्यांच्या सामाजिक वैयक्तिक आयुष्यात आले पण या सगळ्यातून ते सही सलामत बाहेर पडू शकले याचं कारण वहिनी, आमच्या लता वहिनी. अतिशय खंबीर साहेबांच्या पाठीमागे त्या कायमच उभ्या राहिल्या संसारिक जबाबदाऱ्या सगळ्या एकटीने पार पाडल्या त्यामुळेच साहेब समाजाचे होऊ शकले. #शिंदे कुटुंबाचं ठाण्यातलं घर म्हणजे कार्यकर्त्यांसाठी कधीही जाऊन थांबण्याचं हक्काचं ठिकाण बनू शकलं ते केवळ वहिनींमुळे आणि येणाऱ्या जाणाऱ्याची काळजी घेणाऱ्या वहिनी श्रीकांतच्या शिक्षणाची काळजी करणाऱ्या वहिनी त्याच्यावर #संस्कार करणाऱ्या वहिनी साहेबांच्या अत्यंत व्यस्त दिनचर्येत कोणतीही तक्रार न करता त्यांच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा देणाऱ्या वहिनी या खरंच साहेबांच्या अर्धांगिनी आहेत. आजच्या वाढदिवशी परमेश्वर त्यांच्यावर सुख समाधान समृद्धीची बरसात करो अशी मनोमन 🙏प्रार्थना आणि सौ वहिनींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक 💐शुभेच्छा…. . . #lataeknathshinde #वाढदिवस #हार्दिक_शुभेच्छा #EknathShinde #DrShrikantShinde #nareshmhaske #कार्यकर्ता_धनुष्यबाणाचा #shivsenamaharashtra #ShivsenaThane #happybirthday #thane #cmwife #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #Shivsena #शिवसेनाLikes : 166

144 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : शिवसेना सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत शिवसेना सचिव तथा शिवचित्रपट सेना अध्यक्ष मा. सुशांतजी शेलार साहेब यांच्या शुभहस्ते शिवसेना सोलापूर शहर-जिल्हा कार्यालय येथे सदस्य नोंदणी अभियानाचे उदघाटन करण्यात आले, शहरात बूथ पद्धतीने व ग्रामीण भागात गांव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक या माध्यमातून शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे, याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत सर, जिल्हाप्रमुख अमोल(बापू)शिंदे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले, संजय सरवदे, अन्नप्पा सतूबर, समर्थ मोटे, नवनाथ चव्हाण, सायबण्णा तेगेळी, अक्षय बिद्री, सुजित खुर्द, सागर शिंदे, शरद काटे, शशिकांत शिंदे, मनीषाताई नलावडे, पुजाताई चव्हाण, अनिताताई गवळी, मारताताई असादे, मयूर झांबरे, आशिष परदेशी, संजय ढेरे, औदुंबर चटके, यांच्यासह आदी पदाधिकारी, शिवसैनिक, माता-भगिनी उपस्थित होते. . . #Shivsena #EknathShinde #cmeknathshindecm #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेनाLikes : 144

142 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : डॉ. श्रीकांत शिदे साहेब यांची लोकसभा गटनेते पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन..! @drshrikantshinde . . #लोकसभा #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेनाLikes : 142

135 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : शिंदे सरकारच्या विक्रमी कामगिरीने मुख्यमंत्री कार्यालयाला नवा आयाम दिला आहे. १ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत शिंदे सरकारने तब्बल २३,६७४ फाइल्सपैकी २२,३६४ फाइल्सला मंजुरी दिली, तर ठाकरे सरकारच्या १ जानेवारी २०२० ते २० मे २०२२ या कालावधीत केवळ ११,२२७ फाइल्सपैकी ६,८२४ फाइल्सला मंजुरी मिळाली होती. याचा अर्थ शिंदे सरकारने कमी कालावधीत तिप्पट कामे केली आहेत आणि फाइल्सची मंजुरीदेखील दुप्पट दिली आहे. ही कामगिरी प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा उत्तम नमुना आहे. शिंदे सरकारच्या वेगवान निर्णयक्षमतेमुळे राज्यातील विकासप्रक्रियेने अधिक गती घेतली असून, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ही सकारात्मक दिशा ठरली आहे. . . #कामगिरी #government #cmsaheb #AapliShivsena #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #Shivsena #शिवसेनाLikes : 135

133 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : अभिनेता सुशांत शेलार यांची सामाजिक बांधिलकी पडद्यामागच्या कलाकारांसाठी छत्रीची भेट आपल्या सामाजिक कार्यातून वेगवेगळे उपक्रम राबविणारा व सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारा अभिनेता व कार्यकर्ता म्हणून सुशांत शेलार यांची ओळख आहे. विविध सामाजिक कामात कायम अग्रेसर असणाऱ्या सुशांत यांनी करोनाचा काळ असो अथवा चिपळूणची पूर परिस्थिती गरज असेल त्याला आपल्यापरीने मदतीचा हात दिला आहे. ‘चिरायू’च्या माध्यमातूनही त्यांनी पडद्यामागच्या अनेक कलावंतांचा सन्मान, मनोरंजन सृष्टीतील कलाकारांसाठी मराठी बॉक्स क्रिकेट लीग, वैद्यकीय मदत असे अनेक उपक्रम सुशांत यांनी राबविले आहेत. #sushantshelar #socialwork #umbrelladistLikes : 133

122 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : माता-भगिनींच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत वचनपूर्ती झाली! १७ ऑगस्टपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा होणार आहेत. या उपक्रमामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल. महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन! . . #Shivsena #mukhymantriladkibahin #महायुती #Mahayuti #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहिण #AapliShivsena #maharashtra #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #Shivsena #शिवसेनाLikes : 122

106 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून आता वर्षाला तीन सिलिंडर मोफत दिले जातील. या महान उपक्रमामुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल. या योजनेमुळे महिलांना आर्थिक सवलत मिळेल आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवन सुकर होईल. ह्या महत्वपूर्ण पावलामुळे समाजातील महिलांना अधिक सशक्त बनवण्याचा प्रयत्न होणार आहे… . . #Shivsena #EknathShinde #Mahayuti #AapliShivsena #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #Shivsena #शिवसेनाLikes : 106

106 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : राज्यातील मुलींना आता मोफत शिक्षण ! राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) आणि इतर मागास प्रवर्गातील (OBC ) विद्यार्थिनींना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी परीक्षा आणि शिक्षण शुल्कात ५० टक्के सवलत होती. पण आता हे शुल्क १०० टक्के माफ करण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. यामुळे या विद्यार्थिनींना आता पूर्णपणे मोफत शिक्षण घेता येणार आहे. . . #Shivsena #Eknathshinde #Mahasarkar2years #CMEknathShindeCM #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेनाLikes : 106

102 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट 🚩 27 सेप्टेम्बर 2024 पासुन तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 🚩Likes : 102

97 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : ज्येष्ठ अष्टपैलू अभिनेते विजय कदम यांच्या निधनाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आणि मराठी कला-संस्कृतीला नवा आयाम दिला. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत अभावपूर्ण शून्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली! . . #मराठीरंगभूमी #विजयकदम #vijaykadam #निधन #चित्रपटसृष्टी #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #Shivsena #शिवसेनाLikes : 97

88 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : भारताची कन्या मनू भाकरने ‘पॅरिस ऑलिम्पिक २०२४’ मध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. मनू भाकरच्या या अप्रतिम कामगिरीमुळे ती भारताला या स्पर्धेत पदक मिळवून देणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे. तिच्या या यशामुळे देशाचे नाव जगभरात अभिमानाने उंचावले आहे. मनू भाकरच्या जिद्द, मेहनत आणि अचूक नेमबाजीच्या कौशल्याला सलाम! शिवसेना आणि शिव चित्रपटसेना सचिव तर्फे मनू भाकरला मनःपूर्वक शुभेच्छा देतो. तिच्या या यशस्वी प्रवासाला पुढेही अशीच प्रगती आणि यश मिळो हीच शुभेच्छा. . . #पॅरिसऑलिम्पिक #ManuBhaker #मनूभाकर #ProudMoment #womenpower #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #Shivsena #शिवसेनाLikes : 88

85 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : दोन वर्ष समृद्धीची दिव्यांग बांधवांच्या कल्याणाची ! . . #Shivsena #Eknathshinde #MahaSarkar2years #CMEknathShindeCM #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेनाLikes : 85

76 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : *नवीन मतदार नोंदणी अभियान* निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार बंधू भगिनींसाठी विशेष ‘मतदार नोंदणी मोहीम’ राबविण्यात येत आहे. ह्या योजनेचा सर्व मतदार बंधू-भगिनींनी अवश्य लाभ घ्या. सहकार्य करा! . . #मतदार #नोंदणी #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेनाLikes : 76

73 Likes – Sushant Shelar Instagram
Caption : कोस्टल रोडचा तिसरा टप्पा कालपासून वाहतुकीसाठी खुला..! . . #Shivsena #EknathShinde #MahaSarkar2Years #cmeknathshindecm #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #Shivsena #शिवसेनाLikes : 73