Pushkar Jog Instagram – एआय वर आधारित पहिला मराठी सिनेमा
‘धर्मा- दि एआय स्टोरी’ प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज , येत्या १८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेल्या या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर सुरेखा जोग यांनी केले असून बियु प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. यात पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
एका वडिलांची आणि मुलीची ही गोष्ट आहे. एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका निष्ठावंत बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते. आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहाण्यासाठी धर्म मुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या या वडिलांची ही गोष्ट आहे. हॅालिवूडमध्ये ज्याप्रमाणे ॲक्शन सिक्वेन्स असतात, तसे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. एक नवा प्रयत्न यातून करण्यात येत आहे.’’
#Dharma #DharmaTheAIStory #akshar_yatri #म #marathi #maharashtra #DharmaInCinemas18October #BYouProduction
#InCinemas18October | Posted on 12/Aug/2024 23:55:50