Sushant Shelar

Sushant Shelar Instagram – गौरी गणपती उत्सवात ‘आनंदाचा शिधा’ होणार गोड! महायुती सरकारने गणपती उत्सवाच्या निमित्ताने १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना प्रती संच १०० रुपये सवलतीच्या दरात ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. या संचात एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेलाचा समावेश आहे. १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत या शिधाचे वितरण होणार आहे. या योजनेसाठी ५६२.५१ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. महायुती सरकारने गणपती उत्सव अधिक गोड आणि आनंदमय करण्यासाठी उचललेले हे पाऊल शिधापत्रिकाधारकांसाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. चला, या आनंदाच्या शिधामुळे गणपती बाप्पाच्या उत्सवाला अधिक गोडवा आणूया!
.
.
#ganpati #गणपतीउत्सव #EknathShindeSaheb #महायुती
#शिंदे_सरकार
#महाराष्ट्रातील_सुवर्णयोग
#जनतेचामुख्यमंत्री
#शिवसेना
#शिवचित्रपटसेना
.
.
#SushantShelar
#Shivsena #शिवसेना | Posted on 31/Jul/2024 12:47:14

Sushant Shelar
Sushant Shelar

Check out the latest gallery of Sushant Shelar