Sushant Shelar Instagram – छोट्या गोविंदासाठी मोठी दहीहंडी!
शिवसेना आयोजित विशेष दहीहंडी स्पर्धा
🏆 प्रथम पारितोषिक: ₹५५,५५५/- स्मृतीचिन्ह
🥈 दुसरे पारितोषिक: ₹२२,२२२/- स्मृतीचिन्ह
🥉 तिसरे पारितोषिक: ₹११,१११/- स्मृतीचिन्ह
महाराष्ट्राच्या प्रगतीची झटपट मटकी फोड-२०२४!
अट: गोविंदा १८ वर्षांवरील असावा. ५ थर कमी वेळात लावून हंडी फोडणे आवश्यक.
🗓️ शनिवार, २४ ऑगस्ट २०२४
⏰ वेळ: दुपारी ३ ते रात्री १०
📍 स्थळ: गॉड गिफ्ट बिल्डिंग जवळ, पंचदीप भवन समोर, 108 ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल उड्डाणपुलाजवळ, लोअर परेल, मुंबई 13
झटपट थर लावा, मोठी मटकी फोडा!
.
.
#dahihandi #दहीहंडी #स्पर्धा #लोअरपरेल #LowerParel #govinda #Shivsena
#शिंदे_सरकार
#महाराष्ट्रातील_सुवर्णयोग
#जनतेचामुख्यमंत्री
#शिवसेना
#शिवचित्रपटसेना
.
.
#SushantShelar
#Shivsena #शिवसेना | Posted on 17/Aug/2024 12:24:00
Check out the latest gallery of Sushant Shelar



