Apurva Nemlekar Instagram – .
*अविस्मरणीय योगायोग* आज दुसरा श्रावणी सोमवार, आणि अचानक एक मित्र नेमका आजचं *केदारनाथ* वरुन खास माझ्यासाठी ही सुंदर सुबक केदारनाथाच्या मंदिराची प्रतिकृती भेट घेऊन आला.. आणि मला समक्ष केदारनाथांचे दर्शन झालेचां भास झाला.. !!जय केदारनाथ!! 🙏🏻🙏🏻🙏🏻
.
#apurvanemlekar #jaimahakal #kedarnath #omnamahshivaya #shravan | Posted on 12/Aug/2024 21:57:45
Check out the latest gallery of Apurva Nemlekar



