Hemangi Kavi

Hemangi Kavi Instagram – Cannes ला जायच्या आधीच्या आणि आता येणाऱ्या प्रत्येक achievement साठी तुझं खूप खूप कौतुक आणि अगणित शुभेच्छा. छायडे! @chhaya.kadam.75
तू तिथे जायच्या आधीही भारीच होतीस गं. मराठीतली तुझी सर्व कामं, हिंदीत झुंड, अंधाधुंद, गंगूबाई काठीयावाडी, आताचा लापता ladies, मडगाव express किती तरी सुंदर सुंदर कामं केलीस पण तुझं भारीपण आपल्या मराठी media च्या लक्षात यायला फार उशीर झाला असं मला वाटतं. त्यासाठी तुला परदेशी जाऊन यावं लागलं.
अक्षरश: डोक्यावर घेतलं! ‘देर आए दुरूस्त आए’ म्हणायचं. लोकांनीही तुझं कौतुक केलं, ते तुझ्याबद्दल आणखी आणखी वाचत होते कारण लोकांना वाचायला, तुला बघायला मज्जा येत होती. So यानिमित्ताने मला सर्व Media ला विनंती करावीशी वाटते की कुठल्या अभिनेत्रीने किती लग्नं केली, कुणाबरोबर फिरतेए, काय कपडे घातलेत, मुल का नाही असल्या फालतू आणि लोकांना bore करणाऱ्या बातम्यांपेक्षा तिच्या कामाबद्दल माहीती दिली, जमलं तर प्रसंशा केली तर बरं होईल आणि तुम्हांला social media var उत्तम engagement ही मिळेल. जशी तुम्ही छायाच्या वेळी मिळवलीत. असो.
एक असा काळ होता जेव्हा serial वाले तुला shooting साठी स्वतः चे कपडे आणत जा सांगायचे आणि आज, जगभरातले मोठमोठे designers तुला त्यांचे कपडे देऊ करताएत. क्या बात है. तुझ्या अभिनयाच्या achievements सोबत या achievement चं कौतुक वाटतंय मला, कारण आपल्याला माहीतीए गं ‘स्वतःचे कपडे आणा’ सांगितल्यावर काय वाटायचं.
बाकी तु कमाल थी, कमाल है और कमाल रह!
We Love You! ❤️

या रत्नांसोबतची कालची संध्याकाळ कायमच स्मरणात राहणारे, त्यासाठी सखे @rasika_agashe तुला एक जोराची पप्पी!
@sonalikul @kishorsawmitrasawmitra @mohdzeeshanayyub

#छायाचंकेळवण #chhayakadam #cannesfilmfestival #sonalikulkarni #kishorkadam #rasikaagashe #zeeshanayyub #achievementparty | Posted on 25/Jul/2024 16:14:50

Hemangi Kavi
Hemangi Kavi

Check out the latest gallery of Hemangi Kavi