Prajakta Mali

Prajakta Mali Instagram – काल सकाळ प्रीमियर सोहळ्सामध्ये नृत्या सादरीकरण केलं; ते ही माझ्या सगळ्या आवडत्या लावण्यांवर…
.
राजसा वर तर “नाचायचच” होतं..🥰
#mostfavorite
आनंद व्यक्त करताना video quality खराब असली तरी post करतेय, दुसरा नाच तर technical rehearsal चा आहे.. 😅
(तरी सगळा नाच नाहीच upload केला.., ६.३० मिनीटांचा आहे..🫠)
.
Thank you @ashishpatil_the_lavniking ♥️♥️♥️
.
@sakalmedia
.
#लावणी #शृंगार #महाराष्ट्र #लताबाई #राजसा #प्रेम #liveperformance #prajakttamali @♥️ | Posted on 13/Jun/2024 20:23:13

Prajakta Mali
Prajakta Mali

Check out the latest gallery of Prajakta Mali