Prajakta Mali Instagram – उन्हाऐवजी lights आहेत, पण चालतय की… चामडी चमकतेय आणि गाणंही आवडतय….
(साडीही)🥰
म्हणूनच मिरवतेय हक्कानं…🎯
आणि हो, नुकतीच @kratxexmusic भेटले. (ज्याच्यामुळे clubs मध्ये मराठी गाणी वाजतायेत.) 🥰
.
.
Outfit by @tanvastra_
Jewellery by @sorayaajewels_
Makeup by @beautysecrete_by_saisawant
Hair by @manishadhende
Styled by @tanmay_jangam
Capture by @trilogy_works | Posted on 03/Aug/2024 20:35:36



