Rujuta Deshmukh Instagram – श्रीसमर्थांचे आपल्या आईशी एक विलक्षण नाते होते. समर्थांची आई! जिच्या पोटी संपूर्ण विश्वाची चिंता वाहणारा लेक जन्मला. आपल्या आईजवळ बसावं, तिला मनात पडलेले प्रश्न विचारावे आणि आईने ही ‘अरे नारायणा’ म्हणून त्या आपल्या लहानग्याच्या विचित्र प्रश्नांची त्याला पटतील अशी उत्तरे द्यावी. समर्थांनीही आपल्या आईचं म्हणणं ऐकावं आणि त्यानुसार वागावं. आपल्या आईचं वर्णन करताना समर्थ तिला ‘तूं विरक्तास जीवनी’ इतकं सार्थ विशेषण देतात. समर्थांनी आपल्या आईनंतर ती जागा दिली असेल ती थेट आपल्या रामरायालाच! सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋजुता देशमुख यांनी यथार्थपणे साकारलेल्या त्यांच्या पूज्य मातोश्री राणूबाईंच्या भूमिकेच्या माध्यमातून या अनुपम्य नात्याची अनुभूती घेऊया येणाऱ्या ‘रघुवीर’ चित्रपटात दि.23 ऑगस्ट रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!
#raghuveer #raghuveermovie #raghuveersamarth #samarth #samarthramdas #ramdasswami #ramdasi #rama #ramayan #sajjangad #satara #songs #songlyrics #movies #marathi #marathistatus #viralvideos #literature #history #maharaj #hanumanji #siyaram #rammandir #jayshriram #shriram #maharashtra #manacheshlok #travel #travelblogger #foodstagram
@vikram_gaikwad46 @nileshkunjir @rujutadeshmukhofficial
@balipathak23 @prathmeshrangolephotography @jageshwar_l_dhoble @pea_see_kay @ajitparab75 @the_manndar @devnikhargeofficial @girish_vj @poonam_mulik @amitdhanraj @abhiram.bd @indian_illustrator @dhanrajwagh @bhushan_telang @rujutadeshmukhofficial @shaileshdatar @mousamitondwalkar @mehendalerahul @navinprabhakarofficial @vighnesh_joshi_official @varshadandale @anushree.phadnis @yd_colorist @vaibhavmankar896 @sachinbhave79 @geetnikharge @amrutamalwadkar @harshdhanproductio @coolkarni007 @rowdy_rohitshree pranavmusic94 @ajitparab75 @the_manndar @riyaaz_mulani @rushikesh_dharmadhikari_ @girish_vj @sanjyaforyou @dhanrajwagh @allualhad @kulkarnininad11 @shimpi4748
@_sayalikhedkar_ @pixel_n_paper @ashmikitilekar @teamsocialtime | Posted on 14/Aug/2024 11:29:29



