Success is not about the amount of money you have, it’s about the amount of joy you have..

Trending song 🙌 #Happy #taskoftheday #saree #pushpa
या रविवारी मी माझ्या मित्राचं नाटक ‘ वऱ्हाड निघालय लंडनला ‘फॅमिली बरोबर बघायला गेले होते.या नाटकासाठी लक्ष्मण देशपांडे यांचे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला होता. म्हणजे काय ताकदीचं हे एकपात्री नाटक आहे आणि ते तेवढ्या ताकदीने पेलवणारा नट अपेक्षित होता.मला अतिशय अभिमान वाटतो की संदीप पाठक यांने ही ५२पात्रांची भूमिका इतकी चपखलपणे पेलावली आहे. छोट्या मुलांपासून वृद्ध ,तरुण सर्वांना खिळउन ठेवणारी ही कलाकृती केवळ आणि केवळ या माझ्या मित्रामुळे साध्य होते. अजूनही जर का या कलाकृतीचा आस्वाद तुम्ही घेतला नसेल तर नक्की प्रयोगाला जा.