Vaidehi Parashurami

Vaidehi Parashurami Instagram – “1234” फिल्मच्या प्रीमिअरला आमच्यासोबत सिनेमा बघायचा आहे का? तर मग आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी #Majhe1234 स्पर्धा!

आपला मोबाईल काढा, 1️⃣2️⃣3️⃣4️⃣ फोटोज, रील्स #Majhe1234 वापरुन पोस्ट करा, आम्हाला टॅग करा.

जिओ स्टुडिओज घेऊन येत आहे.
सम्या-सायलीची धुंवाधार लव्हस्टोरी !! ❤️

#एकदोनतीनचार १९ जुलैपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत.!!

#1234TheFilm #JyotiDeshpande 1234On19July #JioStudios #JioStudiosMarathi

@officialjiostudios @jiostudiosmarathi @varunnarvekar @nipundharmadhikari @parashuramivaidehi @focusedindian @hrishikesh0304 @mrinalmrinal2 @shailasantosh @ranjitgugle @satishalekar @keyurgodse @zeemusicmarathi @bbinya @bahawaentertainment @onkar.dhore @16by64 | Posted on 05/Jul/2024 12:49:41

Vaidehi Parashurami
Vaidehi Parashurami

Check out the latest gallery of Vaidehi Parashurami