Most liked photo of Prasad Oak with over 73.5K likes is the following photo

We have around 51 most liked photos of Prasad Oak with the thumbnails listed below. Click on any of them to view the full image along with its caption, like count, and a button to download the photo.
73.5K Likes – Prasad Oak Instagram
Caption : प्रिय अमृता… असे क्षण तुझ्या आयुष्यात वारंवार येवोत… ( म्हणून मुद्दाम हा तुझा आवडता फोटो टाकतोय ) कायम अशीच प्रसन्न, हसतमुख रहा…!!! तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा देव पूर्ण करो हीच प्रार्थना…!!! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…!!! खूप खूप खूप प्रेम…!!!❤️❤️❤️❤️Likes : 73478
38.4K Likes – Prasad Oak Instagram
Caption : HAPPY BIRTHDAY PRASAD DADA!! ♥️⭐ Cheers to the best of shoot days I could spend with you! ♥️ Thanks to Pravin sir & Mangesh sir!!♥️ Love!!! Respect!!! ♥️ #dharmaveer #dharmaveermukkampostthane #prasadoak #kshitishdate @pravinvitthaltarde @mangeshdesaiofficialLikes : 38365
32.9K Likes – Prasad Oak Instagram
Caption : कमाल क्षण , कमाल अनुभव, कमाल भावना आयुष्याचं #सार्थक झालं !! #proudparents #convocationday🎓 #germanyLikes : 32880

30.8K Likes – Prasad Oak Instagram
Caption : नातवासाठी सासरेबुवांनी मुलगी आणि जावयासाठी स्पेशल गोवा ट्रिप केली स्पॉन्सर…. #EverestEntertainment #Everestmarathi #doghattisraatasarvvisra #prasadoak #MohanJoshiLikes : 30756
26.2K Likes – Prasad Oak Instagram
Caption : अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून माझी नवी कलाकृती…!!! आशीर्वाद असू द्या मायबापहो…!!! नवनव्या कवनांचा रोज नवा डाव, लेखणीनं घेतला काळजाचा ठाव, जगताना सोसले अनेक घाव शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव, कलारत्न ” पठ्ठे बापूराव ” @oakprasad @amrutakhanvilkar @mangeshdesaiofficial @memanesanjay @manjiri_oak @vidyadharbhatte @shirish.parab.58 @sachiin_naarkar_swaroup @viikas_pawar @swaroupstudiossllp @pratishirdi_shirgaon_pune @atul_salvee @rashmi_subhash__ @darshanmediaplanet @tarkaratul @sachu_loki @lokisstudio @yd_colorist @pradeepnarkar007 @_nikhil_kale_Likes : 26152

26.1K Likes – Prasad Oak Instagram
Caption : #धर्मवीर २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…!!! PC : @akslanphotography_akslanLikes : 26085
24.6K Likes – Prasad Oak Instagram
Caption : Manju… Happy Anniversary Love u❤️❤️❤️…!!! @manjiri_oakLikes : 24640

22.3K Likes – Prasad Oak Instagram
Caption : आपलं अस्तित्व.. फक्त हिंदुत्व!! धर्मवीर -२ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट… ९ ऑगस्ट क्रांतीदिनी जगभरात प्रदर्शित होणार !! #Dharmaveer2 #Dharmaveer2InCinemas9August #Dharmaveer2InMarathiAndHindi @oakprasad @kshitish.date_ @pravinvitthaltarde @Zeestudiosofficial @mangeshdesaiofficial #UmeshKrBansal #Sahil Motion Arts @zeestudiosmarathi @zeemusicmarathi @zeemusiccompany @zeemarathiofficial @zeetalkies @zee5 @zee5_marathi @pitya_bhai_pardeshi @theshelar @jaywantwadkar @snehprat1311 _making.believe @sachiin_naarkar_swaroup @limaye.mahesh @viikas_pawar @ogalemaheshofficial @dharmaveerofficial @mangeshkangane @yd_colorist @chinarmaheshofficial @chinarkharkar @abhijeetkhandkekar @mandar_designs_sound @umeshjaadhav @vishwajeeetjoshi @saahildesaii @avinashchandrachud @devendragaikwad_daya @meashwin @mieknathshinde @drshrikantshindeLikes : 22260

20K Likes – Prasad Oak Instagram
Caption : गोष्ट लोकांना स्वप्न देणाऱ्या महामानवाच्या परिनिर्वाणाची.. ‘महापरिनिर्वाण’ ‘एक कथा दोन इतिहास’ ६ डिसेंबर २०२४ पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात! #BabasahebAmbedkar #MahaParinirvaan #ComingSoon #6Dec #MahaParinirvaanOn6Dec #KalyaniPiicturez #AbhitaFilmsProduction Production: @KalyaniPiicturez @abhitafilms Produced by: @sunilshelke92 Co-produced by: @ashiish_888 @sandhyadhole Directed by: Shailendra Bagde Starring: @oakprasad @anjalipatilofficial @kamleshtukaramsawant @im_gaurav_more20 Costume Designer: @chandrakant_sonawane Casting Director: @niranjanjavir @ajayjadhavcasting Executive Producer: @raj_tiwari__ Rohan Godambe Creative Producer: @hum_ro1 Supervisor Producer: @iamgrj DOP: @_amar_kamble Music Director: @rohanrohanofficial Editor: @jjayant02 Choreography: @phulawa Art Director: @niteshnandgaokar Line Producer: @amol_latawade VFX: @bhushannhumbe_vfx Makeup: @borhadepratap Sound Design by: @butte_rashi Visual Promotion: @ashishsuryavanshi21 DI: @nubecirrus Publicity Design: @digitalartist_hitesh Media PR: @amrutamane48 (Avadumber Entertainments) Digital marketing: @ashmikitilekar @teamsocialtimeLikes : 19960
19.7K Likes – Prasad Oak Instagram
Caption : ऐका हो ऐका… अखेर #हास्यजत्रा टीम ला पार्टी दिलेली आहे… समस्त रसिकांनी या घटनेची नोंद घ्यावी…!!! मंडळ आभारी आहे…!!!Likes : 19668
17.7K Likes – Prasad Oak Instagram
Caption : Family tour… See you soon @sarthakoak03Likes : 17720

16.8K Likes – Prasad Oak Instagram
Caption : “महाराष्ट्र भूषण” अत्यंत अभिमानाचा क्षण…!!! मनःपुर्वक अभिनंदन…!!! #अशोकसराफ @nivedita_ashok_sarafLikes : 16814
16.2K Likes – Prasad Oak Instagram
Caption : धर्मवीर २ सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचे ‘प्रसाद ओक’ यांचे काही खास क्षण…🔥 @fillamwala @oakprasad @pravinvitthaltarde #dharmveer #dharmveer2 #prasadoak #pravin_vitthal_tarde #marathimovie #shootingday #actor #धर्मवीर #ananddighe #saheb #fillamwalaLikes : 16233

15.8K Likes – Prasad Oak Instagram
Caption : मुख्यमंत्री साहेब…!!! माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराच्या विनंतीला मान देवून…तुम्ही दिलेला शब्द पाळलात आणि वास्तू शांतीच्या दिवशी आमच्या घरी आलात. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आलात. कोणताही राजकारणी अविर्भाव न ठेवता अगदी कुटुंबातलेच असल्याप्रमाणे आमच्या सोबत बसलात,जेवलात.. नीट निरखून आख्खं घर पाहिलंत.. हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण ज्या पद्धतीनी “माणूस” जोडता आहात ते पाहता “गुरुने दिला ज्ञानरुपी वसा…आम्ही चालवू हा पुढे वारसा” हे शब्द तंतोतंत खरे करताय असंच वाटलं..!! साहेब…मनःपुर्वक आभार…!!! ओक कुटुंबीय.Likes : 15802

15.6K Likes – Prasad Oak Instagram
Caption : “ओक” परिवाराकडून गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!!! 🚩💐🚩💐🚩💐🚩Likes : 15621

15.5K Likes – Prasad Oak Instagram
Caption : “स्वातंत्र्यवीर सावरकर” अप्रतिम चित्रपट…!!! अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक केलेली मांडणी. अतिशय संयत अभिनय. उत्तम पटकथा. देखणं छायाचित्रण. परिणामकारी पार्श्वसंगीत. @randeephooda @lokhandeankita आणि संपूर्ण टीम चं मनःपूर्वक अभिनंदन…!!! चित्रपट आता “मराठीत” सुद्धा प्रदर्शित झाला आहे. आमचे मित्र @subodhbhave यांनी सावरकरांना आवाज दिलेला आहे. कोणत्याही खोट्या posts कडे लक्ष देऊ नका. चित्रपट उत्तम प्रतिसादात चालू आहे. या निमित्तानी पुन्हा एकदा “सावरकरांना” त्रिवार वंदन…!!!! जय हिंद…!!!Likes : 15472
15K Likes – Prasad Oak Instagram
Caption : Wish you a very happy Birthday Bade Bhai @oakprasad @manjiri_oak @pravinvitthaltarde @snehprat1311 @mangeshdesaiofficial @kshitish.date__making.believe @_pitya_bhai @drshrikantshinde @cmomaharashtra_ @mieknathshinde @shivsenaofc @dharmveer_anand_dighe_saheb @dharmveer_anand_dighe_saheb_06 @dharmveer_sena_2726Likes : 14975
13.7K Likes – Prasad Oak Instagram
Caption : प्रसाद फोटोत तोंड बंद आहे म्हणून तुला वाटत असेल की , मी अशी वागेन , गप्प बसेन , तुला बोलू देईन ,मी फक्त ऐकेन . तर जागा हो . फोटो आहे तो , मी फक्त फोटो मधेच गप्प बसू शकते …😉तुला पर्याय नाही 😀 Oh sry sry आज चांगलं बोलायचं असतं ना ? okok I love you ♥️♥️♥️ स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो🙏🏽🙏🏽 Happyyyyyy birthday🥰🥰🥰🎉🎉🎉 #birthdayboy #baykoprem #shastraastate✋😀Likes : 13721
13.7K Likes – Prasad Oak Instagram
Caption : जय श्रीराम…!!! 🚩🚩🚩🚩🚩Likes : 13679
13.1K Likes – Prasad Oak Instagram
Caption :Likes : 13147
13K Likes – Prasad Oak Instagram
Caption : “महापरिनिर्वाण” आज अखेरीस ४० दिवसांचा अत्यंत अवघड, खडतर असा पण प्रचंड समाधान देणारा शूटिंग चा प्रवास संपला..!! माझ्या संपूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार..!! माझे सहकलाकार अंजली पाटील, गौरव मोरे, कुणाल मेश्राम, कमलेश सावंत, हेमल इंगळे… तुमचं सेट वरचं सोबत असणं खूप मोलाचं आणि भार हलका करणारं होतं…!!! फुलवा… तुझ्यासोबत पहिल्यांदाच काम केलं मी पण खूप मज्जा आली…!!! नितीश नांदगावकर… फार सुंदर सेट्स आणि चंद्रकांत सोनावणे सर… एखादी बाई दागिना कसा मिरवते तसे तुमचे कपडे घालून मिरवावसं वाटलं…!!! वा…!!! वा…!!! माझी मेक अप टीम सलीम, प्रताप, आणि सुन्या तुम्हाला खूप प्रेम…!!! दिग्दर्शक शैलेंद्र बागडे सर छायाचित्रकार अमर कांबळे आणि निर्माते आशिष सर आणि सुनील सर… तुमच्या कष्टांचं कौतुक करायला शब्दच नाहीयेत माझ्याकडे… इतकं perfect काम करणारे निर्माते, छायाचित्रकार आणि लेखक दिग्दर्शक एकत्रपणे फार कमी वेळ अनुभवायला मिळतात…!!! हा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय झाला त्याचं श्रेय संपूर्ण टीम ला…!!! ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️Likes : 13049
12.9K Likes – Prasad Oak Instagram
Caption : आपलं अस्तित्व.. फक्त हिंदुत्व!! धर्मवीर -२ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट… ९ ऑगस्ट क्रांतीदिनी जगभरात प्रदर्शित होणार !! #Dharmaveer2 #Dharmaveer2InCinemas9August #Dharmaveer2InMarathiAndHindi @oakprasad @kshitish.date__making.believe @pravinvitthaltarde @Zeestudiosofficial @mangeshdesaiofficial #UmeshKrBansal #SahilMotionArts @zeestudiosmarathi @zeemusicmarathi @zeemusiccompany @zeemarathiofficial @zeetalkies @zee5 @zee5_marathi @pitya_bhai_pardeshi @theshelar @jaywantwadkar @snehprat1311 @sachiin_naarkar_swaroup @limaye.mahesh @viikas_pawar @ogalemaheshofficial @dharmaveerofficial @mangeshkangane @yd_colorist @chinarmaheshofficial @chinarkharkar @abhijeetkhandkekar @mandar_designs_sound @umeshjaadhav @vishwajeeetjoshi @saahildesaii @avinashchandrachud @devendragaikwad_daya @meashwin @mieknathshinde @drshrikantshindeLikes : 12861

12.6K Likes – Prasad Oak Instagram
Caption : “ मैं अटल हूँ “ @ravijadhavofficial नी आजपर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले पण माझ्या मते “ मैं अटल हूँ “ हा रवी चा आजपर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, छायाचित्रण, पार्श्वसंगीत, अभिनय आणि दिग्दर्शन याची उत्तम भट्टी जमलेली आहे. “ पंकज त्रिपाठी “ ही आता व्यक्ती न राहता त्यांचे “ विद्यापीठ “ झाले आहे. माझ्या मते या विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम आपण “पाहिले”. पण पुन्हा एकदा “ मैं अटल हूँ “ हा अभ्यासक्रम सर्व अभिनेत्यांनी “ धडा “ घेण्यासारखा आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पंकज सरांनी अंगीकारलेली शरीर भाषा निव्वळ अप्रतिम. @ravijadhavofficial @meghana_jadhav आणि @pankajtripathi सह संपूर्ण टीम ला मनःपूर्वक शुभेच्छा..!!! रवी… तुझं अजून एक NATIONAL AWARD पक्क झालं रे मित्रा…!!!💐💐💐💐💐💐Likes : 12623

11.3K Likes – Prasad Oak Instagram
Caption : Happy birthday मंजू…!!! खूप खूप खूप प्रेम ❤️❤️❤️❤️Likes : 11301
9.6K Likes – Prasad Oak Instagram
Caption : #महापरिनिर्वाण डबिंग संपलं…!!! आता आतुरता प्रदर्शनाची…!!!Likes : 9610