Hemangi Kavi Instagram – केलेल्या कष्टाचं चीज झालं! 🤩🎭
मराठी व्यावसायिक स्पर्धेत ‘जन्मवारी’ नाटकासाठी महाराष्ट्र शासनाचं ‘उत्कृष्ट अभिनया’ करता पारितोषिक जाहीर झालं. आत्तापर्यंतचं राज्य शासनाचं हे माझं पाचवं पदक!
त्याचबरोबर उत्कृष्ट लेखन @harshada.borkar.1 , संगीत दिग्दर्शन @mandarofficial आणि प्रकाश योजना @amogh_phadake यांना पारितोषिकं मिळाली.
यासाठी महाराष्ट्र शासनाचे, निवड समितीचे, परिक्षकांचे सस्नेह आभार!
आणि सर्व विजेत्यांचे अभिनंदन! ❤️❤️❤️
#BestActress #BestWriter #BestLightdesign #BestMusicDirection #janmavaari #नाटक #जन्मवारी #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार #व्यावसायिक #नाट्यस्पर्धा | Posted on 07/Aug/2024 11:31:16



