Kshitee Jog Instagram – माझ्या मनाच्या अत्यंत जवळचं पात्र … मिता…
झिम्मा च्या पहिल्या भागात तुम्ही तिच्यावर भरभरून प्रेम केलंत…
आता झिम्मा २ मधल्या मिता वर सुद्धा तुम्ही खूप खूप प्रेम करताय…
माझी मिता तुम्ही मायेने आपली केलीत त्या बद्दल तुमचे आभार!
झिम्मा २ हाऊस्सफुल गर्दीत सर्वत्र सुरू आहे, खूप खूप धन्यवाद!
Video credit @sidchandekar
#Jhimma2 #runningsuccessfully #superhit | Posted on 28/Nov/2023 13:01:35