Megha Dhade Instagram – पुणेरी सख्यांनो आणि अभिनेत्री सौ. मेघा धाडे
आयोजित ☘️श्रावण सखी☘️
श्रावण सखी सोहळ्यात आपल्या शी *संवाद साधण्यासाठी व
आपल्या बरोबर धमाल मस्ती* करण्यासाठी येत आहेत
भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र उपाध्यक्ष
अभिनेत्री सौ. मेघा धाड येणार आहे.
श्रावण सखी सोहळ्यात खालील *विविध स्पर्धाचे* आयोजन करण्यात आले आहे.
✨मंमंगळागौर स्पर्धा ✨उखाणे स्पर्धा ✨ नऊवारी मराठमोळा फॅशन स्पर्धा
स्पर्धांमध्ये सहभागी होणा-या सर्व सखींना *प्रमाणपत्र* देण्यात येणार आहे.
विजेत्या सखीसाठी अनेक *आकर्षक बक्षिसे* दिली जाणार आहे.
तिथे आपल्यातील उद्योजिका सखीचे *विविध स्टाॅल* असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला छान *खरेदीचा * आनंद पण घेता येणार आहे.
🎁सख्यांनो लकी ड्रॉ देखील आहे🎁
*श्रावण सखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सर्व सखींना आग्रहाचे आमंत्रण सर्वांनी नक्की यावे. या आकर्षक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे.
दिनांक: शुक्रवार, 30 ऑगस्ट २०२४
वेळ: सकाळी 11.00 ते 3.00
स्थळ: पुण्याई सभागृह, कोथरूड , पुणे.
*संपर्क* 8412089023 | Posted on 12/Aug/2024 09:54:13



