Megha Dhade

Megha Dhade Instagram – ज्यांच्या नावापुढे विकास पुरुष ही उपाधी अतिशय शोभून दिसते ,जे वाळवंटातही नंदनवन खुलवू शकतात अशी प्रचंड क्षमता असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते आणि सांस्कृतिक ,वनविभाग व मत्स्य व्यवसाय मंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा .
सुधीर भाऊ आपल्या कार्याचा ओघ हा कायम असाच सुरू असू दे आपण कायम सुखात आनंदात असू देत , आपली प्रकृती ही कायम ठणठणीत असू दे जेणेकरून आपण घेतलेले लोकसेवेचे हे व्रत अखंड अविरत चालू राहील अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते . पुन्हा एकदा जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. 💐🙏🏻🍰🧿 @sudhir.mungantiwar | Posted on 30/Jul/2024 17:42:16

Megha Dhade
Megha Dhade

Check out the latest gallery of Megha Dhade