Nikki Tamboli

Nikki Tamboli Instagram – आपल्या #मराठीमुलीला आता तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे! ती खेळात नेहमीच प्रामाणिकपणे आणि निष्ठेने उभी राहिली आहे, आणि आता वेळ आली आहे तिला विजयी करण्याची. 🙏🏻

चला, आपली मराठी शान टिकवून ठेवूया. जिओ सिनेमा अॅपवर जाऊन लगेचच मत द्या आणि तिला अंतिम विजयाकडे नेऊया! 🔥🔥🔥

Head to @officialjiocinema app and vote for her 🙏🏻❤️

#nikkitamboli #nikkians #nikki #nikkiinbiggboss #biggbossmarathi #teamnikkitamboli | Posted on 03/Sep/2024 15:51:57

Nikki Tamboli
Nikki Tamboli

Check out the latest gallery of Nikki Tamboli