Ruchira Jadhav Instagram – ऋषिकेश कामेरकर हा माझा अगदी कॉलेज जीवनापासूनचा गुणी गायक-संगीतकार मित्र! “साडे माडे तीन” चित्रपटाच्या “७७७ रुपये” सारख्या गाण्यापासून ते “क्षणभर विश्रांती” च्या “प्रेम रंगात रंगूनी” पर्यंत जी काही गाणी त्याने मला गायक म्हणून दिली, ती कायम सुपरहिट झाली! कायम काळा पुढचं संगीत देणारा हा संगीतकार. आता त्याने मला अजून एक गाणं दिलंय, जो चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. अर्थात हे गाणं ‘दिसलं‘ सुंदर ते म्हणजे अंकित मोहन आणि रुचिरा जाधव ह्या जोडी मुळे. आता कधी एकदा पुढचा कार्यक्रम येतो आणि कधी एकदा मी हे गीत स्टेजवरुन गातो.. असं मला झालंय! तरुणाईला हमखास धुडगूस घालायला लावणारं हे गीत.. आज खास तुमच्यासाठी सप्रेम!! ऐका.. नाचा .. आणि ऐकवा तुमच्या “फ्युचर बायको” ला!! 😍😍😍 #futurebayko #marathi #marathimulgi #marathimusic #avadhootgupte #playback #maharashtra #agri #aagrikoli | Posted on 12/Aug/2024 11:54:02
Check out the latest gallery of Ruchira Jadhav



