Varsha Usgaonkar

Varsha Usgaonkar Instagram – आपली #WonderGirl खरोखरच एक उत्कृष्ट team player आहे! 💪🏻
जेव्हा टीम टास्कचा प्रश्न येतो तेव्हा आपली #WonderGirl तिच्या मेहनतीचे, प्रयत्नांचे योगदान देते आणि टीमला एकत्र ठेवते.
शेवटी, तिचे dedication आणि positivity ही team च्या यशाची गुरुकिल्ली आहे, ज्यामुळे team चे ध्येय साध्य करण्यासाठी एक मजबूत पाया तयार होतो.

ह्या आठवड्यात आपली #WonderGirl नॉमिनेटेड आहे. कृपया आपल्या #WonderGirl ला वोट करा 🙏🗳️
तुमच्या मित्रांमध्ये आणि कुटुंबामध्ये हे शेअर करा आणि त्यांना वोट करण्यासाठी प्रोत्साहित करा.

वोट कसे करावे :
१. @officialjiocinema app डाऊनलोड करा व लॉगिन करा
२. ⁠त्यावर “Biggboss Marathi” सर्च करा व त्यात वोटिंग section ला जा.
३. ⁠त्यात “वर्षा उसगांवकर” या नावावर click करुन वोट करा.
तुम्ही ९९ वेळा वोट करु शकता ❤️

‘BIGG BOSS मराठी’ प्रत्येक रात्री ९ वाजता, फक्त @colorsmarathi आणि @officialjiocinema वर.

[Varsha Usgaonker, Sang Kamya Task, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show]

#VarshaUsgaonker #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggBossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5 | Posted on 26/Sep/2024 00:03:10

Varsha Usgaonkar
Varsha Usgaonkar

Check out the latest gallery of Varsha Usgaonkar