Varsha Usgaonkar Instagram – Bigg Boss च्या घरातील हा एक खास दिवस म्हणजे, आपल्या #WonderGirl चे मित्र आणि मराठी industry चे Superstar, महानायक, #AshokSaraf जी अतिथी म्हणून आले. त्यांची उपस्थिती भरपूर आनंद घेऊन आली, आणि त्यांच्यासोबत चा हा अनुभव खरोखरच एक मानाची गोष्ट होती.
आपल्या ताईंनी त्यांच्यासोबत अनेक सिनेमे केले आहेतच पण जेव्हा ५५ दिवस आपण बाहेरील जगापासुन दुर असतो आणि आपले जुने मित्र आपल्याला भेटतात… त्याची मजा काही औरच असते.🥰
& thank you @nivedita_ashok_saraf त्या प्रेमळ विडीयोसाठी.❤️
Grand Finale ला फक्त १४ दिवस आहेत त्यामुळे कृपया आपल्या #WonderGirl ला भरभरुन vote करा! 🗳️
हे तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला शेअर करा, आणि त्यांना देखील vote करण्यास प्रोत्साहित करा.👍🏻
चला, तिला #BBM5 चा winner बनवूया!
आता @officialjiocinema वर जा लॅागईन करा, ‘Biggboss Marathi’ सर्च करा आणि वोटींग section मध्ये जाऊन vote करा आणि आपल्या #VarshaUsgaonker यांना support दर्शवा!🙏🏻
‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री ९ वा. फक्त @colorsmarathi वर आणि @officialjiocinema वर.
[Varsha Usgaonker, Bhaucha dhakka, Biggboss marathi, biggboss marathi season 5, colors marathi, reality show]
#VarshaUsgaonker #VarshaUsgaonkar #VarshaForTheWin #WonderGirl #AshokSaraf #NavraMajhaNavsacha2 #NileshSabale #BiggBoss #BiggbossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5 | Posted on 24/Sep/2024 17:37:21



