Pooja Birari

Pooja Birari Instagram – ‘उदे गं अंबे’ या आगामी मालिकेच्या निमित्ताने मंजिरी-रायाच्या उपस्थितीत पुणे येथे संपन्न झाला देवीचा महाजागर…
पहा या सोहळ्याचे काही सुंदर क्षण…

नवी मालिका ‘उदे गं अंबे’
कथा साडे तीन शक्तिपीठांची….
11 ऑक्टोबरपासून,
सोम-शनि सायं. 6:30 वा. Star प्रवाहवर…
#UdeGaAmbe #SadetinShaktipeeth #NewShow #StarPravah | Posted on 08/Oct/2024 15:32:25

Pooja Birari

Check out the latest gallery of Pooja Birari