Priyanka Tendolkar

Priyanka Tendolkar Instagram – भारत सरकारचा ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ विजेते ज्येष्ठ दिग्दर्शक ‘कुमार सोहोनी’ यांची ११९ वी कलाकृती

सवाईगंधर्व जमदग्नीवत्स निर्मित
● मराठी नाटक – 🎭 फ्रेन्ड रिक्वेस्ट 🎭

Blocked Emotions ना Unblock करणारा नात्यांचा बंध…!

कलाकार – (सुभेदार) अजय पुरकर, (कॉमेडी किंग) आशिष पवार, प्रियांका तेंडोलकर, अतुल महाजन

★ अभिनेते आणि गायक अजय पुरकर यांचे यांचे या नाटकातील लाईव्ह गाणे ऐकायला अवश्य या!

प्रयोग आपल्या जवळच्या नाट्यगृहात.

ऑनलाईन बुकिंग – bookmyshow वर

#FriendRequestNatak #FriendRequest #MarathiNatak #SawaaiGandharva #फ्रेन्डरिक्वेस्ट #सवाईगंधर्व | Posted on 29/Sep/2024 22:47:26

Priyanka Tendolkar
Priyanka Tendolkar

Check out the latest gallery of Priyanka Tendolkar