Rasika Vengurlekar Instagram – आवाज जो घेईल मनाचा ठाव,
अस्सल टॅलेंटला मिळणार वाव,
कॅप्टन्स त्याला घडवणार,
जजेस त्याला पारखणार,
आणि गाण्यांची सुरेल मैफील रंगणार…
‘सुपरस्टार सिंगर – आवाज उद्याचा’,
लवकरच…
#SuperstarSinger । #सुपरस्टारसिंगर । #NewShow
#सोनीमराठी । #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #vinuyaatutnati | Posted on 19/Aug/2024 18:40:04



